चिंदर अपराजवाडीत सौर हायमास्ट दिव्याच्या कामाचा शुभारंभ…!
आचरा (प्रतिनिधी) : अनुसूचित जातीवस्तीच्या विकासासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना २०२६-२७ अंतर्गत चिंदर अपराजवाडी येथे सौर हायमास्ट…
कट्टा येथे कॅन्सर जनजागृती व तपासणी शिबीर संपन्न
कट्टा येथे सेवास्पर्श फाउंडेशन व रोटरी क्लब माहीम मुंबई यांचा स्तुत्य उपक्रम चौके (प्रतिनिधी) : आजच्या सोशल मीडियाच्या काळात सामाजिक…
चित्तथरारक थर रचण्यात गांगोमाऊली गोविंदा पथकाचे धाडस कौतुकास्पद – उपनेते संजय आग्रे
आपल्या पथकाच्या सर्वांगीण खेळासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार – जि. प. सदस्य मनोज रावराणे फोंडाघाट गांगोमाऊली गोविंदा पथकाचा सराव शुभारंभ जल्लोषात…
सम्यक साहित्य संसदेच्या पुरस्कारांचं वितरण कणकवलीत
ज्येष्ठ साहित्यिक शिवा इंगोले यांच्या हस्ते होणार पुरस्कारांचं वितरण जेष्ठ पत्रकार विनायक मिठबावकर यांना आ.सो.शेवरे जीवनगौरव, उत्तम सर्वोत्तम काव्यपुरस्काराने स्नेहा…
काळसे येथे भात लावणी महोत्सवात अनेकांनी घेतला शेतीचा अनुभव
फार्मर कप स्पर्धेदरम्यान प्रगत शेतकरी गटाचा आदर्शवत उपक्रम चौके (अमोल गोसावी) : सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा २०२६ मध्ये सहभागी…
कणकवली वरचीवाडी माऊली देवस्थानकडे एसटी बस थांबा मंजूर
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत वार्ड क्रमांक 2 मधील वरचीवाडी माऊली देवस्थान येथे राहणाऱ्या समाजसेविका व भाजप मंडल उपाध्यक्ष संजना…
पालकमंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतील मेगा आरोग्य शिबिरात ६२३ रुग्णांना उपचार; ३४८ तपासण्या
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दर तीन महिन्यांनी आयोजित करण्यात येणाऱ्या मेगा मेडिकल स्पेशालिटी आरोग्य…
खारेपाटण येथे रस्त्यावर बरेच दिवस बंद असलेले पथदिवे लावले.
शिवसेना उपतालुका प्रमुख महेश कोळसुलकर याचे सौजन्य रस्त्यावर लावले पथदिवे खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण शहरात मागील काही दिवसापासून बंद असलेले…
पालकमंत्री आणि सतीश सावंत यांच्या पाठपुराव्यातून होणाऱ्या 10 ऑगस्ट च्या बैठकीतून सर्व प्रश्न मार्गी लागावेत.
फोंडाघाट मध्ये आंबा नुकसान भरपाई दरवर्षीपेक्षा खूपच कमी ? काजूची तर गेले तीन वर्ष नाहीच — बाधित व सदोष हवामान…
माजी मंत्री बंटी पाटील यांचे सतीश सावंत यांनी केले सांत्वन
कोल्हापूर निवासस्थानी जाऊन घेतली भेट कणकवली (प्रतिनिधी) : माजी राज्यपाल डी.वाय. पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र माजी मंत्री बंटी पाटील…
कै. महेश नार्वेकर प्रथम स्मृतिदिनी नगरपंचायत स्वच्छता कर्मचाऱ्यांना धान्यवाटप
कणकवली (प्रतिनिधी) : प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. समाजात घटना घडतात. त्यातून प्रत्येकाने बोध घेत पुढे चालले पाहिजे. महेश…
स्वतःच्या आईच्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी मुलाचा जामीन दुसऱ्यांदा फेटाळला
सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद ओरोस (प्रतिनिधी) : आईचा कोयत्याने निघृण खून केल्याच्या गंभीर गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित…
श्री.संत रविदास महाराजांच्या स्मृती कलशाचे कणकवलीत उत्स्फूर्त स्वागत
भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित ‘संत शिरोमणी श्री.गुरु रविदासजी महाराज समरसता संकल्प अभियान’अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : श्री.संत शिरोमणी…
रोटरी क्लब कुडाळचा सेवाभावी उपक्रम; शिवराज मराठा माध्यमिक विद्यालय साळगावच्या २५ होतकरू विद्यार्थिनींना सायकलींची भेट
कुडाळ (प्रतिनिधी) : शिक्षणाच्या वाटेवर विद्यार्थिनींच्या पंखांना बळ देत रोटरी क्लब कुडाळच्या वतीने शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,…
पिक विमा योजनेत सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन! मात्र ईपीक पेरा नोंदीचा पत्ताच नाही.? योजनेत सहभाग कसा घेणार ?
प्रशासनाने त्रुटी सुधारायची आग्रही मागणी ! अन्यथा गेल्यावर्षीची पुनरावृत्ती फोंडाघाट (प्रतिनिधी) : नुकतेच सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी, पंतप्रधान खरीप पिक विमा योजनेत…


















