पाकिस्तानवादी प्रकरण …आ.नितेश राणे कणकवली पोलीस ठाण्यात दाखल

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पोलीस ठाण्यात भाजपा उपाध्यक्ष गोट्या सावंत यांचे नेतृत्वाखाली कणकवली तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते एका विषयासंदर्भात निवेदन देण्यासाठी दाखल झाले होते. त्यादरम्यान एका महिला पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये बसण्यावरून वाद घातला. त्यामुळे भाजपा कार्यकर्ते व महिला पोलीस अधिकारात वाद झाला. कणकवली पोलीस ठाण्यात आ.नितेश राणे दाखल झाले आहेत.

error: Content is protected !!