पळसंब येथे २३ नोव्हेंबर रोजी हरिनाम सप्ताह….!

आचरा (प्रतिनिधी) : श्री जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान पळसंब येथे २३ नोव्हेंबर रोजी हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त १९ नोव्हेंबर रोजी देवालय व देवस्थान परिसर स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. २३ नोव्हेंबर रोजी हरिनाम सप्ताह, २४ नोव्हेंबर रोजी हरिनाम सप्ताह समाप्ती व तुलसी विवाह, २५ नोव्हेंबर रोजी समाराधना, २६ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव होणार आहे. तसेच ज्यांना रोख रक्कम किंवा वस्तूरूप देणगी / अन्नदान साठी वस्तू द्यायची असल्यास देवस्थान ट्रस्ट शी सपर्क साधावाअसे आवाहन श्री जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट पळसंब यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!