राज्यमंत्री योगेश कदम यांचे शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी केले स्वागत

सावंतवाडी (प्रतिनिधी) : शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री योगेश कदम आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या राज्यमंत्री कदम यांचे शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी गोवा येथे स्वागत केले. यावेळी कणकवली विधानसभाप्रमुख संदेश पटेल, पिंटू पटेल उपस्थित होते.

error: Content is protected !!