चिंदर ग्रामपंचायत येथे आयोजित आयुष्यमान भारत शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर ग्रामपंचायत छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात चिंदर ग्रामपंचायत आणि आरोग्य विभाग चिंदर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आयुष्य भारत शिबिराला उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ७० पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी लाभ घेतला.

यावेळी उपसरपंच महेंद्र मांजरेकर, हिमाली अमरे, अश्विनी पाताडे, सुनंदा अपराज, नंदिनी पावसकर, सरीता जंगले, विनिता मसुरकर, सिद्धेश नाटेकर, विश्राम माळगांवकर, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थितीत होते.

error: Content is protected !!