मालवण(प्रतिनिधी):तालुक्यातील पळसंब आपकरवाडी येथील जेष्ठ नागरिक दत्तात्रय गोपाळ मुणगेकर यांचे आज राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले. ते 97 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. पळसंब येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश मुणगेकर यांचे ते काका होत.
