पळसंब  येथे ९ मे रोजी धार्मिक कार्यक्रम…!

आचरा (प्रतिनिधी) : श्री आई जयंतीदेवी प्रासादिक भजन मंडळ, पळसंब आणि ग्रामस्थ यांच्या वतीने   श्री सत्यनारायणाची महापुजा ०९ मे २०२४ रोजी दुपारी ३.०० वा. जयंतीदेवीच्या मंदिरात आयोजित करण्यात आली आहे.

यानिमित्त दुपारी ३.००श्री सत्यनारायण महापुजा  वा. सायं. ५.०० वा.महाआरती व तीर्थप्रसाद, सायं. ६ ते ७.००वा.ग्रामस्थांची सुस्वर भजने, रात्रौ. ९.०० वा.श्री रामेश्वर ढोलपथक मुटाट  (घाडीवाडी) देवगड यांचे ढोलपथक रात्रौ १०.३० वा.चारुहास शरद पांजरी लिखित

 “मुस्काम पोस्ट येडे बुद्रुक” हे दोनअंकी नाटक होणार आहे.

error: Content is protected !!