कुडाळ (प्रतिनिधी) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे हे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर पावशी गावात आज भाजपाच्या वतीने पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी उपस्थित पप्या तवटे, राजन जाधव,संजय कोरगावकर,रुणाल कुंभार,नयना तवटे,प्रकाश पावसकर,लीना पवार, साईल वराडकर, गणेश खोत,रमेश कुंभार, राहुल महाडेश्वर,बाळा तवटे, महेंद्र पावसकर,महेंद्र तवटे आदि उपस्थित होते.
पावशी येथे राणेंच्या विजयाचा भाजपकडून आनंदोत्सव











