रत्नागिरी-सिंधुदुर्गचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी राज ठाकरे यांची घेतली सदिच्छा भेट

रत्नागिरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी मुंबई येथील शिवतीर्थ या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली यावेळी त्यांचे व त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे आभार मानले याप्रसंगी शर्मिला ठाकरे, आमदार नितेश राणे आणि मनसे नेते अमित ठाकरे उपस्थित होते.

error: Content is protected !!