नारायण राणेंच्या विजयासाठी घेतलेल्या मेहनतीची पालकमंत्री रविंद्र चव्हाण व निलमताई राणे यांनी घेतली दखल

पप्पा तवटे व रुपेश कानडे यांचे केले अभिनंदन

कुडाळ (प्रतिनिधी) : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातुन नारायण राणे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले आहेत. नारायण राणेंच्या विजयासाठी निवडणुकीत घेतलेल्या मेहनतीची दखल घेवुन पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच नीलमताई राणे यांनी भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य पप्पा तवटे आणि भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रुपेश कानडे यांचे खास अभिनंदन केले.

error: Content is protected !!