कोल्हापूर (प्रतिनिधी) : विशाळगड मुक्ती संग्राम च्या वतीने विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 7 जुलै रोजी विशाळगडावर महाआरती होणार आहे. ज्या शिवप्रेमींना या महाआरतीत सहभागी व्हावयाचे आहे त्यांनी प्रसाद ठाकूर 9405259594, रामा नाईक भाऊ सामंत निळकंठ पाठक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विशाळगडावरील अतिक्रमण विरोधात 7 जुलै रोजी महाआरती










