नवीन कुर्ली वसाहत येथे संदेश पारकर यांचा झंझावाती प्रचार

राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्यासह कार्यकर्ते करताहेत डोअर टू डोअर प्रचार

कणकवली (प्रतिनिधी) : नवीन कुरली येथे महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांचा घरोघरी प्रचार झंझावात सुरू आहे.यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर. राष्ट्रवादीचे उपतालुका अध्यक्ष प्रवीण कुडतरकर. विशाल राणे. संतोष सावंत.अमोल चव्हाण. प्रीतम राणे.तुषार पिळणकर. सुजल शेलार.राजू वाघाटे.रोहित वाघाटे.सत्यवान,हितेश फरांदे. सेनापती सावंत.यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला.

error: Content is protected !!