उजळले फोंडाघाटचे श्रीराधाकृष्ण मंदिर !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : दीप अमावस्येच्या पार्श्वभूमीवर संध्याकाळी, श्रीराधाकृष्ण मंदिरात बालगोपाळांनी पणत्या प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा केला. यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यातील राधाकृष्ण अन् गणेश मूर्ती चैतन्याने भारावल्या होत्या. तर मंदिरामध्ये देवत्वाचा साक्षात्कार होत होता…

error: Content is protected !!