बांदा (प्रतिनिधी) : डेगवे आंबेखणवाडी येथील उर्मिला उल्हास देसाई (६०) यांचे डोंबिवली येथे शुक्रवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती दोन मुलगे, दोन सुना, नात, दीर, भावजय, पुतण्या पुतणी असा परिवार आहे. डेगवे हितवर्धक संघ मुंबईचे सरचिटणीस उल्हास देसाई यांच्या त्या पत्नी होत. शुक्रवारी सायंकाळी डोंबिवलीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
उर्मिला देसाई यांचे निधन












