चिंदर भगवंतगड येथील रहिवासी बाबाजी आचरेकर यांचे निधन

आचरा (प्रतिनिधी): चिंदर भगवंतगड येथील रहिवासी श्री. देव रामेश्वर वि.का.स. से सोसायटी लि. चिंदरचे माजी सचिव बाबाजी  नारायण आचरेकर यांचे बुधवारी, ठाणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते श्याहत्तर (७६) वर्षाचे होते. त्यांचा पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पुतणे असा त्यांचा मोठा परिवार आहे.

error: Content is protected !!