राणेंची आघाडी कायम, 23450 चे लीड

रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांमध्ये नारायण राणे यांचं मताधिका कायम असून 12 व्या फेरी अखेर नारायण राणे यांना 23 हजार 450 मतांचे मताधिक्य मिळाल आहे 12 व्या फेरी अखेर नारायण राणे यांना 20161 तर विरोधी उमेदवार विनायक राऊत यांना 17558 मते मिळाले आहेत पाराव्या फेरी अखेर नारायण राणे यांना मिळालेल्या एकूण मतांची बेरीज 2 लाख एकतीस हजार पाचशे एकवीस असून विनायक राऊत यांना दोन लाख आठ हजार 71 मते मिळाली आहेत

error: Content is protected !!