रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांमध्ये नवव्या फेरी अखेर नारायण राणे यांना 17,07 मतांचे मताधिक्य मिळाले आहे नवव्या फेरी अखेर नारायण राणे यांना एकूण 19,461 तर विनायक राऊत यांना 16,095 अशी मते मिळाली नव्या फेरी अखेर नारायण राणे यांना एकूण एक लाख 72 हजार 985 तर विरोधी उमेदवार विनायक राऊत यांना एक लाख पंचावन्न हजार 978 मते मिळाली आहेत नव्या फेरी अखेर 17 हजार सात मतांची आघाडी घेऊन नारायण राणे त्यांनी विजयाच्या दिशेने आगे कूच केली आहे.
नवव्या फेरी अखेर राणे यांना १७००७ मतांचे मताधिक्य








