असलदे येथील रहिवाशी अंकुश रामचंद्र परब यांचे दुःखद निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील असलदे येथील रहिवाशी कै.अंकुश रामचंद्र परब वय 76 यांचे वयाचा ७६ व्य वर्षी अल्पसा आजाराने ओरस जिल्हा रुग्णालयात दुपारी ४ चा सुमारास निधन झाले. त्यांच्यावर असलदे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे.

error: Content is protected !!