कणकवली (प्रतिनिधी) : जसजसे निवडणूक मतमोजणी फेरीचे निकाल बाहेर येत आहेत तसतसे मतदार संघाचे चित्र स्पष्ट होत आहे. काही वेळातच संपूर्ण निकाल प्रदर्शित होईल. कणकवली विधानसभा मतदार संघात ७ व्या फेरीअखेर नितेश राणे हे 16636 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळत आहे.
7वी फेरी; नितेश राणे 16636 मतांनी आघाडीवर











