१४वी फेरी; नितेश राणे ३४,७६० मतांनी आघाडीवर

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली विधानसभा मतदार संघात १४व्या फेरीअखेर नितेश राणे हे ३४,७६० मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळत आहे. जसजसे निवडणूक मतमोजणी फेरीचे निकाल बाहेर येत आहेत तसतसे मतदार संघाचे चित्र स्पष्ट होत आहे. काही वेळातच संपूर्ण निकाल प्रदर्शित होईल.

error: Content is protected !!