आयडियल अकॅडमी कणकवलीत पूर्ण वेळ शिक्षकभरती

2 एप्रिल रोजी होणार मुलाखत

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील आयडियल अकॅडमी येथे मराठी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यम वर्गासाठी पूर्ण वेळ शिक्षक भरती करण्यात येणार असून रविवार 2 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत मुलाखत घेण्यात येणार आहे.इंग्रजी विषयासाठी बी ए / एम ए बीएड, हिंदी / मराठी साठी बी ए / एम ए बीएड , विज्ञान ( A ) साठी बीएस्सी बीएड, विज्ञान ( B ) साठी बीएस्सी बीएड शैक्षणिक पात्रता आहे. अनुभवी, तज्ञ उपक्रमशील शिक्षकांनी आयडियल नर्सिंग स्कुल, नाईक बिल्डिंग, कणकवली कोर्ट शेजारी मुलाखतीला उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी मोबा.7448057035 / 9422633076 / 9422633023 येथे संपर्क करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!