साईकृपा कन्स्ट्रक्शन ए टू झेड बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स च्या अद्ययावत सेवेचा धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर शुभारंभ

उपस्थित राहण्याचे राजू मानकर व कुटुंबियांनी केले आवाहन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील प्रतिथयश व्यावसायिक राजू मानकर यांच्या साईकृपा कन्स्ट्रक्शन ए टू झेड बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स च्या नूतन कार्यालय आणि अद्ययावत सेवेचा शुभारंभ धनत्रयोदशी च्या शुभमुहूर्तावर मंगळवार 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजून 30 मिनीटांनी संपन्न होणार आहे. राजू मानकर हे बांधकाम व्यवसायासाठी लागणारे चिरे, खडी वाळू, सिमेंट, सेंटरिंग मटेरियल सह सर्व प्रकारचे साहित्य घरपोच आणि वाजवी किंमतीत देऊन ग्राहकांना चोख सेवा देतात. अल्पावधीतच राजू मानकर हे नाव बिल्डिंग मटेरियल चे ए टू झेड सप्लायर म्हणून बांधकाम क्षेत्रात अग्रक्रमाने ओळखले जाऊ लागले आहे.सना कॉम्प्लेक्स पहिला मजला, अय्यंगार बेकर्स समोरील कणकवली आचरा रोड येथील राजू मानकर यांच्या स्वमालकीच्या साईकृपा ए टू झेड कन्स्ट्रक्शन च्या नूतन ऑफिस आणि अद्ययावत सेवेचा उदघाटन सोहळा धनत्रयोदशी दिवशी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी संपन्न होणार आहे. या शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन राजू मानकर, सौ.शिल्पा राजू मानकर आणि मानकर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!